डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक समता सप्ताह व फुले, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड: दि. ८ (ग्रामीण प्रतिनिधी)सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र तसेच प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या…