सत्ता नव्हे, सेवा; राजकारण नव्हे,संविधान,शिवसेना शिंदे गटाचा विश्वास : संघरत्न निवडंगे
दि. ९ जाने. नांदेड (प्रतिनिधी) लोकशाहीत नगरसेवक म्हणजे केवळ निधी वाटणारा प्रतिनिधी नसतो, तर तो प्रभागाचा संरक्षक, मार्गदर्शक आणि संविधानाचा पहारेकरी असतो. आज प्रभाग क्रमांक ४ समोर प्रश्न आहे तो फक्त रस्ते, नाले किंवा दिव्यांचा नाही, तर न्याय, शिक्षण, रोजगार आणि मानवी हक्कांचा आहे. अशा वेळी नागरिकांच्या मनात जो नगरसेवक उभा राहतो, तो केवळ राजकीय…