उबाटा(शिवसेना) नेता यांच्या डोळ्यासमोरच मृत्यूचा स्पर्श;भरधाव वाहनाच्या ‘डेथ टच’मधून थोडक्यात सुटका

नवले पुलावरील संथ वाहतूक, पायाभूत सुविधांचा बोजड भार आणि प्रशासनाची निष्क्रियता—याच सगळ्याचा ताण कात्रजकडे पडत असताना हा थरारक प्रसंग घडला…! दि.११ पुणे (प्रतिनिधी: मिलिंद हिंगोले, आंबेगाव) — कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीचा वास्तव चेहरा दाखवण्यासाठी उबाठा शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह पुणे-सातारा महामार्गावरून लाईव्ह करत होते. नवले पुलावरील वाहतूक ठप्प, त्याचा ताण कात्रजकडे. अशी…

Read More

तेज प्रताप यांचा नवा व्हिडिओ व्हायरल! संविधान हातात घेऊन फोटो काढणाऱ्याला अश्लील काय म्हणाले

बातमी मध्ये तो व्हिडिओ आहे.!दि. १०. बिहार (विशेष प्रतिनिधी) आरजेडी नेते आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांचा एक नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पटना पुस्तक मेळ्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओ मध्ये तेज प्रताप यादव फोटो काढताना अचानक अशा शब्दांत बोलताना दिसतात की, संपूर्ण क्लिप सोशल मीडियावर…

Read More

बिबट्याचा वाढता धाक : महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन धोक्यात,आमदार बिबट्या बनून विधानभवनात

नांदेड जिल्हतातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्याचा दर्शन तर झालंच आहे परंतु अनेक गाई वासरांची शिकार सुद्धा बिबट्याने केल्याच्या बातम्या जिल्हाभर पसरल्या होत्या. “जुन्नर आणि राज्यातील अनेक भागात बिबट्यांच्या भीतीनं लोकांचं जगणं कठीण झालंय. शेतकरी पेरणीपासून कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भीतीत आहे. सरकारने तातडीने ठोस धोरण आणावं, ” असा त्यांचा ठाम आग्रह होता. दि.१० नागपूर ( उपसंपादक ;सतीश…

Read More

रुपयाची घसरण नाही, राजकीय सुसंगततेची कोसळट धडक!२०१३चा आवाज २०२५ मध्ये का गप्प?

जेव्हा सत्तेची भूमिका बदलते, तेव्हा तत्त्वे ही बदलतात का? सुषमा स्वराजच्या २०१३ च्या भाषणाने आजच्या मौनाला प्रश्नचिन्ह! रुपयाची घसरण की राजकीय प्रामाणिकतेची? दि. १० नांदेड [ सतीश वागरे : उपसंपादक ] — —————– २०१३ च्या लोकसभेचा एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर गाजतोय. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज सभागृहाच्या मध्यभागी उभ्या आहेत. त्यांच्या आवाजात धार आहे,…

Read More

“संघर्षाची ज्योत विझली… पण विचारांचा प्रकाश अजूनही जळत राहील”

सामाजिक चळवळीचे पुरोधा बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली, ते फक्त नेता नव्हते… ते एक चळवळ होते..त्यांच्या पावलांना दिशा नव्हती, दिशादर्शक होते ते स्वतःच, समाजासाठीचे त्यांचे योगदान, एक अमिट ठसा आणि त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली रिक्तता.! (उपसंपादक; सतीश वागरे)महाराष्ट्राच्या सामाजिक चेतनेचा पाया मानल्या जाणाऱ्या, आयुष्यभर लोकसंघर्षाची मशाल पेटवत ठेवणाऱ्या बाबा आढाव यांच्या निधनाने एक युगच संपुष्टात…

Read More

जागतिक व्यासपीठावर भारतीय मीडियाची नामुष्की- ब्लॉग

(सतीश वागरे ) भारतीय न्युज मीडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण या वेळी देशात नाही तर थेट जगाच्या पातळीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलाखतीदरम्यान. संपूर्ण जगाला अपेक्षा असताना की युद्ध, शांतता, जागतिक अर्थकारण, भारत-रशिया संबंध यांसारख्या गंभीर विषयांवर प्रश्न विचारले जातील, तेव्हा मात्र विचारले गेले अगदीच फोल व असंबंधित प्रश्न.“तुम्ही आमच्या पंतप्रधानांसारखे hardworking…

Read More

पणती ज्योत रॅली : बाबासाहेबांच्या विचारांची ज्वलंत मशाल

दि. ६ नांदेड (प्रतिनिधी नांदेड शहर ) ____________________भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड शहरात सम्राट अशोका भीम जयंती मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेली पणती ज्योत रॅली ही केवळ एक श्रद्धांजली नव्हे, तर बाबासाहेबांच्या विचारांची जिवंत मशालच ठरली. या रॅलीतून सामाजिक समतेचा, मानवतेचा आणि न्यायाचा संदेश पुन्हा एकदा जनतेच्या मनात खोलवर…

Read More

संविधान निर्माता बाबासाहेब अंबेडकर के परिनिर्वाण दिवस पर माल्यार्पण कर श्रद्धांजलि अर्पित की

दि. 6 राजपुर/ (मध्यप्रदेश:प्रतिनिधी) भारत रत्न, संविधान निर्माता डॉक्टर भीमराव अंबेडकर की 69वी पुण्यतिथि के अवसर पर उनके अनुयायियों,जनप्रतिनिधियों एवं सामाजिक संगठन के कार्यकर्ताओं ने कोर्ट परिसर स्थित उनकी प्रतिमा पर पहुंचकर माल्यार्पण व पूजन कर उनको श्रद्धांजलि अर्पित की.! डा.बाबा साहब अम्बेडकर सेवा समिति के अध्यक्ष सचिन पटेल बताया आज ही के दिन 6…

Read More

बॅनर फाडप्रकरणी दुहेरी कारवाईचा आरोप; रा.यु. काँ. जिल्हाध्यक्षांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

दि. ५ नांदेड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजीनगर व फुले मार्केट परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बॅनरची धारदार शस्त्राने तोडफोड केल्याच्या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष बॅनर फाडणाऱ्या आरोपींवर फक्त नोटीस देऊन कारवाई करण्यात आली, तर उलट शांतता राखण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांच्यावर गुन्हा…

Read More

“स्पा” प्रकरणात शिवसेना(शिंदे) पदाधिकारी अमोदसिंग साबळे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा

स्पा प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले असून, व्यवस्थापक पंकज याच्याविरोधातील चौकशी अधिक वेगाने सुरू राहण्याची शक्यता आहे. दि. ५ नांदेड | प्रतिनिधी शहरात चर्चेत असलेल्या स्पा सेंटर प्रकरणात शिवसेना पदाधिकारी अमोदसिंग साबळे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, पिटा कायद्यातील गुन्हा क्र. ४४५/२०२५ प्रकरणात त्यांना जामिनपूर्व संरक्षण मंजूर करण्यात आले आहे….

Read More
Back To Top