36 केव्ही विद्युत प्रवाहाचा शॉक;वसरणी परिसरात दुर्दैवी दुर्घटना; कुटुंबावर उपासमारीची वेळ
दि. ४ नांदेड (प्रतिनिधी)वसरणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेत रोहित मिठुलाल मंडले (वय : 23 वर्षे) या तरुणाचा 36 केव्ही विद्युत प्रवाहाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या आकस्मिक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रोहित यांचा मागील वर्षीच विवाह झाला होता, तर त्यांची पत्नी सध्या गरोदर असल्याची माहिती सासरे चंदन यादव यांनी…