मनसेने 45 उमेदवारांची यादी जाहीर,अमित राज ठाकरे निवडणूक कुठून लढवणार; तुमच्या विधानसभेत मनसे कडून कोण उभे वाचा
Views: 1,041 दि.२२ संजय भोकरे, (प्रतिनिधी,मुंबई); महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पदार्पण करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसेचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत,…