स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक विजय; उच्च न्यायालयाने कायम करण्याचे आदेश दिले कायम
Views: 436 विद्यापीठाची याचिका फेटाळली; ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वावर शिक्कामोर्तब छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे अनेक वर्षांपासून रोजंदारी वर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. औद्योगिक न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना कायम सेवा लाभ देण्याचे जे आदेश दिले होते, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे….