नांदेड परत हादरले! दलित युवकाचा संशयास्पद मृत्यू; अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना
Views: 1,157 दयानंद कदम यांचे पोस्टमार्टम छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात व्हावे, तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ संरक्षण व मदत मिळावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.घटनेनंतर परिसरात शोकाकुल व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाकडून तपास कायद्यानुसार सुरू असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दि. ३ नांदेड ( उपसंपादक; सतीश वागरे) जिल्ह्यात पुन्हा एकदा…