सच ही तो है – अंबेडकर जी सम्मान का विषय हैं, फैशन का नहीं-प्रवीण गूगनानी

आज अंबेडकर जी का नाम फैशन में लेने वाली कांग्रेस ने तो अंबेडकर जी का चित्र तक लोकसभा में नहीं लगने दिया था। संसद में, गैरकांग्रेसी सरकार बनने पर ही अंबेडकर जी का चित्र लग पाया था।भाजपा के डीएनए में प्रारंभ से ही “अनुसूचित जाति विमर्श” रहा है, क्योंकि इसका मातृ संगठन आरएसएस प्रारंभ से…

Read More

परभणीत आज दुसरी हृदयद्रावक घटना; आंबेकडकरी संघर्षाची तोफ शांत झाली;

दि.१६ डिसें (परभणी प्रतिनिधी;सचिन खंडागळे)आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबा उर्फ विजय वाकोडे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समया पर्यंत त्यांनी अविरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. १० डिसेंबर पासून ते आज सोमनाथच्या अत्यंयात्रेपर्यंत अविरत कष्टत होते .त्यांनाही परभणी पोलिसांनी उद्रेकी आरोपींच्या यादीत टाकले होते.परभणीतील आंबेडकरी जनतेला पोलिसांच्या कोंम्बिंग ऑपरेशननंतर…

Read More

परभणी एका व्यक्तीचा कोठडीत मृत्यू, शिवसेना(उबाठा) चा महाराष्ट्र बंद ला पाठिंबा,त्यानंतर च्या परिस्थिती काय.. वाचा

दि. १५ परभणी (प्रतिनिधी: सचिन खंडागळे)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या शिल्पाचे विटंबन झाल्यानंतर बुधवारी समस्त संविधानवादी यांचे आंदोलन झाले. हे आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने झाल्यामुळे नुकसानीचे प्रकार घडले त्यामुळे नवीन मोंढा पोलीस ठाण्यात अनेकांवर गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (३६, रा. भोसरी, जि. पुणे, ह.मु.शंकर नगर, परभणी)…

Read More

रिपब्लिकन सेनेच्यावतीने उद्या नांदेड बंद – प्रा. राजू सोनसळे

नांदेड दि. १५ ( जिल्हा प्रतिनिधी)-परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीशिल्पाची विटंबना झाल्यानंतर तेथे झालेल्या लाठी हल्यात आंदोलक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी (35) या युवकाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्या संदर्भाने रिपब्लिकन सेनेच्यावतीने 16 डिसेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेनेने जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार 10 डिसेंबर…

Read More

32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन को लेकर कल होगी प्रदेश स्तर की बैठक

दि.14 मध्यप्रदेश; (सचिन कमल पटेल:सहसंपादक)आदिवासी समाज का प्रतिनिधित्व करने वाले सामाजिक संगठन आदिवासी एकता परिषद के द्वारा प्रतिवर्ष आयोजित होने वाला 32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन का आयोजन इस वर्ष अभी किया जाएगा।इस संबंध में आदिवासी एकता परिषद मध्य प्रदेश एवं आदिवासी समाज के समस्त सामाजिक संगठनों के कार्यकर्ता एवं प्रतिनिधियों की प्रदेश स्तरीय…

Read More

परभणी मध्ये एका माथेफिरू कडून भारतीय संविधानाची विटंबना; पोलीस व आंदोलनकाऱ्यांमध्ये बाचाबाची

परभणी दि.१० (प्रतिनिधी : सचिन खंडागळे)परभणी शहरांमध्ये संविधानाच्या प्रतीचा आवमान झाल्यामुळे तनावाचे वातावरण तापले आहे. परभणी शहरामध्ये आंदोलन जाम होऊन नंदिग्राम एक्सप्रेस परभणी मध्ये रोखून ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतीचा अपमान झाल्यामुळे रेल्वे स्टेशन वरती तीव्र आंदोलन केले आहे. परभणीच्या शहरातील रेल्वे स्टेशन वरील रेल्वे रुळावर शेकडो कार्यकर्ते रेल्वे रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले…

Read More

पुष्पा २ ने पहिल्या दिवशी च्या कमाई ने या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडल्याने खळबळ

दि. ८ मुंबई (संजय भोकरे विशेष; प्रतिनिधी) अर्जुनच्या पुष्पा २ ने पहिल्या दिवशी जगभरात ₹२५० कोटींचे ऐतिहासिक संकलन केले. यासह भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. जुने विक्रम मोडण्या पासून ते भारतीय सिनेमाचे जागतिक आकर्षण पुन्हा परिभाषित करण्यापर्यंत, हा चित्रपट केवळ ब्लॉकबस्टरपेक्षा खूप काही आहे. पुष्पा २ भारतात खुल्या मनाने स्वीकारला गेला, त्याची…

Read More

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित, वाचा कोणाला मिळणार गृह आणि अर्थ मंत्रालय

दि.२९ नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी);महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षा चा मुख्यमंत्री होणार आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये विभागांबाबत करार झाला आहे. लवकरच भाजप केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात पाठवणार आहे. यानंतर भाजप आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करेल, असे मानले जात आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र…

Read More

विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; कुलसचिवाच्या सुरक्षेचे तीन तेरा

दि. २८ नांदेड (ग्रामीण प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्र, येथे तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत गजानन इंगोले व मेघनाथ खडके यांनी मागील चार महिने केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला वेळोवेळी मिळावा यासाठी वरिष्ठाकडे मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.अध्ययन…

Read More
Back To Top