ज्येष्ठ नाट्यलेखक, रंगकर्मी व आंबेडकरी विचारवंत डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन

Views: 37 नांदेड, दि. ५ ऑक्टोबर (जिल्हा प्रतिनिधी) – – – सुप्रसिद्ध नाट्यलेखक, रंगकर्मी आणि आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. विलासराज भद्रे (५६) यांचे आज पहाटे ४.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रातील एक हळवी घट झाली आहे. डॉ. भद्रे यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले….

Read More

नांदेडसह हिंगोली, परभणीत भूकंपाचे धक्के; सेवालाल चौक, नमस्कार चौक,आनंदनगर,लातूर फाटा भागात हादरे जाणवले

Views: 422 दि.३ ऑक्टोबर नांदेड : (जिल्हा प्रतिनिधी) – – – आज शनिवारी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी नांदेड शहरासह हिंगोली आणि परभणी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सेवालाल चौक, नमस्कार चौक, आनंदनगर तसेच लातूर फाटा या भागांतील नागरिकांनी भूकंपाचा धक्का स्पष्टपणे जाणवल्याची माहिती दिली आहे. घराबाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते, मात्र प्रशासनाने…

Read More

पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षा ऑफलाईन पद्धतीने; अर्ज भरण्यास सुरुवात

Views: 116 दि. ३० सप्टेंबर नांदेड: (जिल्हा प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुलातील तसेच विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांतील पीएच.डी. संशोधकांसाठी पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षेचे आयोजन ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात पेन अँड पेपर पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने दिली आहे.ऑनलाईन एनपीटीईएल-स्वयं पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेत…

Read More

“न्यूयॉर्क” मध्ये नांदेडच्या प्राध्यापकाचा गौरव

Views: 85 डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांना ‘ग्लोबल ग्रीन टीचर अवॉर्ड २०२६’ नांदेड, दि. २९ सप्टेंबर : (जिल्हा प्रतिनिधी) ——– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांच्या शैक्षणिक, तंत्रज्ञानाधारित आणि पर्यावरणपूरक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. न्यूयॉर्क येथे झालेल्या दहाव्या ‘एनवायसी ग्रीन स्कूल कॉन्फरन्स’मध्ये त्यांना ‘ग्लोबल ग्रीन टीचर अवॉर्ड…

Read More

स्व. श्यामलाल यादव स्मृतीप्रित्यर्थ महाआरोग्य शिबिर; ९० रुग्णांची तपासणी

Views: 185 १७ आयुष्मान, ५४ आभा कार्ड जागेवरच; ७० जणांची रक्त तपासणी नांदेड , दि. २९ सप्टेंबर (जिल्हा प्रतिनिधी) —- यदुकुल यादव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक स्व. चौधरी श्यामलाल बिशनलाल यादव यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त यादव अहीर मंडळ, साथी बालाराम यादव नगर, वजीराबाद यांच्या वतीने तसेच मनपा अरब गल्ली दवाखान्याच्या विशेष सहकार्याने मोफत…

Read More

दवाना प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में डॉक्टर नदारद, 20 गांवों की सेहत भगवान भरोसे

Views: 876 जयस कार्यकर्ताओं और ग्रामीणों ने कलेक्टर को सौंपा ज्ञापन, स्थायी डॉक्टर की नियुक्ति की मांग दि. 18 बड़वानी/ठीकरी:(मध्यप्रदेश संपादक: सचिन कमल पटेल) —– जिले के ग्राम दवाना में स्थित प्राथमिक स्वास्थ्य केंद्र पर पिछले कई समय से एक भी डॉक्टर पदस्थ नहीं है। डॉक्टर के अभाव में प्रसव पीड़ित महिलाओं और दुर्घटना में…

Read More

मराठवाडा मुक्तीचा लढा अन् विद्यापीठाची ३२ वर्षांची ज्ञानगंगा; स्वा.रा.ती.विद्यापीठात रांगोळी, भित्तीपत्रक स्पर्धेतून क्रांतीगाथा जीवंत!

Views: 473 दि १२ नांदेड (विशेष प्रतिनिधी): ——————— मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दैदिप्यमान आणि वैभवशाली इतिहास, सोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा गेल्या ३२ वर्षांचा यशस्वी ज्ञानप्रवास या दोन्ही ऐतिहासिक पर्वांना उजाळा देणारा कलात्मक सोहळा नुकताच विद्यापीठात पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्ञान स्रोत केंद्र व विद्यार्थी विकास विभागाच्या…

Read More

आदिवासी मुद्दों पर जयस का कांग्रेस से संवाद

Views: 469 PESA, वन अधिकार, जल-जंगल-जमीन और बैकलॉग भर्ती समेत सात सूत्रीय मांगें दि. 12 इंदौर/बड़वानी; (संपादक मध्यप्रदेश ; सचिन कमल पटेल) ————————————— आदिवासी समाज के संवैधानिक अधिकारों और विभिन्न जमीनी समस्याओं को लेकर जय आदिवासी युवा शक्ति (जयस) के प्रतिनिधिमंडल ने प्रदेश कांग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी से इंदौर स्थित उनके निवास पर मुलाकात की।…

Read More

मुदखेड येथील उपासक साहेबराव चौदंते यांचे अल्पशा आजाराने निधन

Views: 206 ​नांदेड दि. 10 (तालुका प्रतिनिधी) ———————— भीमनगर, मुदखेड येथील रहिवासी व उपासक साहेबराव नागोराव चौदंते यांचे गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) संध्याकाळी ८:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.​स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील लिपिक संजय चौदंते यांचे ते धाकटे बंधू…

Read More

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठिंबा; आंदोलनाचा इशारा

Views: 110 नांदेड, दि. ९ : (जिल्हा प्रतिनिधी) ————- जिल्ह्यातील विविध नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी व इतर प्रश्नांसंदर्भात समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे…

Read More
Back To Top