सहा वर्षांनंतर या वॉर्डात घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू; नागरिकांना मोठा दिलासा
Views: 554 नांदेड | २७ जून (जिल्हा प्रतिनिधी): ——————— वॉर्ड क्र. १६ मधील नागरिकांच्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरपोच कचरा संकलनाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, आजपासून हातगाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून घरपोच कचरा संकलन सेवा बंद असल्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी…