भोकर नगरपरिषदेत तज्ञ,उच्च शिक्षित स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करावी- माधव मेकेवाड यांची मागणी
Views: 509 दि ११ भोकर (प्रतिनिधी): महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नगरविकास विभागाच्या नवीन अध्यादेशा नुसार नगरपरिषदे मध्ये एकूण नगरसेवकांच्या १० टक्के जागांवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व अभ्यासू व्यक्तींना स्वीकृत (नॉमिनेटेड) नगरसेवक म्हणून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भोकर नगरपरिषदेत तज्ञ व निष्कलंक व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माधव नरसिंग मेकेवाड…