पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षा ऑफलाईन पद्धतीने; अर्ज भरण्यास सुरुवात
दि. ३० सप्टेंबर नांदेड: (जिल्हा प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुलातील तसेच विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांतील पीएच.डी. संशोधकांसाठी पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षेचे आयोजन ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात पेन अँड पेपर पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने दिली आहे.ऑनलाईन एनपीटीईएल-स्वयं पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या…