सिग्नलशी छेडछाड करून रेल्वे थांबवली अन् दागिने लुटले; रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

रेल्वे पोलीस व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप विशेष प्रतिनिधी | सातारामुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने धावणाऱ्या महत्त्वाच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अत्यंत थरारक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद आणि सालपे रेल्वे स्थानकांदरम्यान अज्ञात चोरट्यांनी पूर्वनियोजित कट रचून थेट रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक छेडछाड केली आणि धावती ट्रेन थांबवली. त्यानंतर अंधाराचा व पहाटेच्या वेळेचा फायदा…

Read More
Back To Top