ज्येष्ठ नाट्यलेखक, रंगकर्मी व आंबेडकरी विचारवंत डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन
नांदेड, दि. ५ ऑक्टोबर (जिल्हा प्रतिनिधी) – – – सुप्रसिद्ध नाट्यलेखक, रंगकर्मी आणि आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. विलासराज भद्रे (५६) यांचे आज पहाटे ४.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रातील एक हळवी घट झाली आहे. डॉ. भद्रे यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. आंबेडकरी विचारांच्या…