नांदेडसह हिंगोली, परभणीत भूकंपाचे धक्के; सेवालाल चौक, नमस्कार चौक,आनंदनगर,लातूर फाटा भागात हादरे जाणवले

दि.३ ऑक्टोबर नांदेड : (जिल्हा प्रतिनिधी) – – – आज शनिवारी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी नांदेड शहरासह हिंगोली आणि परभणी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सेवालाल चौक, नमस्कार चौक, आनंदनगर तसेच लातूर फाटा या भागांतील नागरिकांनी भूकंपाचा धक्का स्पष्टपणे जाणवल्याची माहिती दिली आहे. घराबाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते, मात्र प्रशासनाने नागरिकांना घाबरून…

Read More
Back To Top