मराठवाड्याची शान: नांदेड विद्यापीठाची २६ वर्षांनंतर सुवर्णकीर्ती!चेन्नईत झळकावला डंका; डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्या नेतृत्वात रचला इतिहास
या ऐतिहासिक कामगिरी नंतर आता हाच संघ आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, डॉ. राजपालसिंह चिखलीकर आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नांदेड, दि.१५ मार्च : (ग्रामीण प्रतिनिधी) . चेन्नईच्या भूमीवर जेव्हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने पाऊल ठेवले, तेव्हा त्यांच्यासमोर केवळ स्पर्धा नव्हती, तर २६ वर्षांचा इतिहास बदलण्याचे आव्हान होते. यापूर्वी…