
नांदेड दक्षिण स्विप कक्षाचा अनोखा उपक्रम; मतदान जनजागृती विविध स्पर्धेतील प्रमाणपत्राचे वितरण संपन्न
दि. १८ नांदेड (प्रतिनिधी) ८७ नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने मतदान घोषवाक्य घोषवाक्य, चित्रकला, निबंध, वक्तृत्व, पोस्टर रंगवा,रांगोळी व मतदान करण्याच्या आवाहनाचे पत्रलेखन अशा विविध खुल्या स्पर्धांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले होते. या सर्व खुल्या स्पर्धांना अत्यंत भरघोस प्रतिसाद लाभला होता. या सर्व स्पर्धेत एकूण नांदेड दक्षिणसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा क्षेत्रातील 166 स्पर्धकांनी सहभाग…