
लिंगायत गवळी समाजाचे ‘सगर महोत्सव’ उत्साहात संपन्न
दि. २ नांदेड (प्रतिनिधी) दिवाळीत परंपरागत लिंगायत गवळी समाजाच्या वतीने “सगर महोत्सव” समारंभ ‘यदुकुल’ वजीराबाद हनुमान मंदिर येथे अत्यन्त हर्षाउल्हासात साजरा झाला. या समारंभात हजारों यादव गवळी, लिंगायत गवळी, श्रीकृष्ण गवळी समाज बांधव सहभागी झाले होते.परंपरेनुसार चौधरी गोकुल बिशनकुमार यादव यांच्या हस्ते सगरची पूजा करून सगर सुरू झाले.या कार्यक्रमात उत्कृष्ट पशु प्रदर्शन व पशुसंवर्धन करीता…