
मुस्लिम महिलेने जयश्री राम म्हटल्यावरच जेवण मिळेल;टाटा रुग्णालयाबाहेर अन्न वाटप करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा,
दि.३१ संजय भोकरे (मुंबई प्रतिनिधी);सोशल मीडियावर व्हिडिओची दखल घेत महाराष्ट्र पोलिसांनी व्हिडिओमध्ये अन्न वाटप करताना दिसणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.मुंबई शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून, टाटा हॉस्पिटलबाहेर अन्न वाटप करणाऱ्या या व्यक्तीने मुस्लिम महिलेला…