
पंतप्रधान आवास योजनेची रक्कम सरकार या लोकां कडून परत घेणार.
दि.२१ विशेष प्रतिनिधी; नवी दिल्ली: पंतप्रधान आवास योजना सबसिडी: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, भारत सरकार गरीब गरजू लोकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. पण सरकार या लोकांकडून या योजनेची रक्कमही परत घेणार आहे. स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण मेहनत करतात, भरपूर पैसे जमा करतात, त्यानंतर कुठेतरी घर विकत…