भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या निधनाची बातमी कळताच ना.पंकजाताई मुंडे तातडीने लातूर कडे रवाना, सर्व कार्यक्रम केले रद्द
बीड दिनांक २६ (जिल्हा pratinidhi)भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार आर टी देशमुख यांचे आज दुपारी रस्ता अपघातात दुःखद निधन झाले. घटनेची माहिती मिळताच नांदेड दौर्यावर असलेल्या राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे हया आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने लातूरकडे रवाना झाल्या. दुःखद आणि वेदनादायी आर टी जिजा यांच्या…