बहिणीला भावाने लॉजवर पकडले;घाबरून बहिणीने मारली उडी; वाचा
दि. २३ रोजी (नांदेड शहर प्रतिनिधी)महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या एका बहिणीने भावाचा मित्र सोबत लॉजवर गेल्या नंतर भावाने रंगेहात पकडल्यावर लॉज वरून मारली उडी, सदरील घटनेमुळे नांदेड हादरले आहे.सत्ताजी भरकड नावाच्या तरुणाला आपल्या बहिणी सोबत लॉज वरील रूम मध्ये रंगेहात पकडल्यानंतर दोन्ही तरुणांमध्ये वाद निर्माण झाला सदरील वादाला घाबरून तरुणीने लॉजचा पहिल्या माळ्यावरून उडी मारून पळ काढला…