मुलाने-बापाने मिळून केली हत्या; नांदेडतील घटना, पोलिसांनी केले जेरबंद
नांदेड, दि. ३० ऑक्टोबरः (प्रतिनिधी) —— ——- —— — पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी गुन्हे शाखेचे पथक तळ ठोकून तपास करत असताना आरोपी विशाल गणेश दारेवाड व त्याचे वडील गणेश दारेवाड यांनी गुन्ह्याची कबुली दिली. नकुल हा विशालच्या बहिणीस सतत त्रास देत असल्याने दोघांनी मिळून २६ ऑक्टोबरच्या रात्री त्याचा मारहाण करून खून केला…