बॅनर फाडप्रकरणी दुहेरी कारवाईचा आरोप; रा.यु. काँ. जिल्हाध्यक्षांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी

दि. ५ नांदेड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजीनगर व फुले मार्केट परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बॅनरची धारदार शस्त्राने तोडफोड केल्याच्या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष बॅनर फाडणाऱ्या आरोपींवर फक्त नोटीस देऊन कारवाई करण्यात आली, तर उलट शांतता राखण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांच्यावर गुन्हा…

Read More

“स्पा” प्रकरणात शिवसेना(शिंदे) पदाधिकारी अमोदसिंग साबळे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा

स्पा प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले असून, व्यवस्थापक पंकज याच्याविरोधातील चौकशी अधिक वेगाने सुरू राहण्याची शक्यता आहे. दि. ५ नांदेड | प्रतिनिधी शहरात चर्चेत असलेल्या स्पा सेंटर प्रकरणात शिवसेना पदाधिकारी अमोदसिंग साबळे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, पिटा कायद्यातील गुन्हा क्र. ४४५/२०२५ प्रकरणात त्यांना जामिनपूर्व संरक्षण मंजूर करण्यात आले आहे….

Read More

36 केव्ही विद्युत प्रवाहाचा शॉक;वसरणी परिसरात दुर्दैवी दुर्घटना; कुटुंबावर उपासमारीची वेळ

दि. ४ नांदेड (प्रतिनिधी)वसरणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेत रोहित मिठुलाल मंडले (वय : 23 वर्षे) या तरुणाचा 36 केव्ही विद्युत प्रवाहाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या आकस्मिक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रोहित यांचा मागील वर्षीच विवाह झाला होता, तर त्यांची पत्नी सध्या गरोदर असल्याची माहिती सासरे चंदन यादव यांनी…

Read More

नांदेड परत हादरले! दलित युवकाचा संशयास्पद मृत्यू; अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना

दयानंद कदम यांचे पोस्टमार्टम छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात व्हावे, तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ संरक्षण व मदत मिळावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.घटनेनंतर परिसरात शोकाकुल व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाकडून तपास कायद्यानुसार सुरू असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दि. ३ नांदेड ( उपसंपादक; सतीश वागरे) जिल्ह्यात पुन्हा एकदा दलित युवकाच्या…

Read More
Back To Top