शिक्षण केवळ व्यवसाय नाही, सेवा आहे; हे सिद्ध करणाऱ्या प्रा. संतोष गिरी यांचा सन्मान
हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकाला लोकसंवाद पुरस्कार; ग्रामीण वास्तवाशी नाळ जोडणाऱ्या शिक्षणसेवेचा लोकसंवाद पुरस्काराने गौरव दि. २८ नांदेड : (जिल्हा प्रतिनिधी) शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे आपल्या कृतीतून सातत्याने सिद्ध करणारे नाव म्हणजे प्रा. संतोष गिरी.ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून…