मालेगावनंतर नांदेडमध्ये शैक्षणिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारी वरून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक केली असून पुढील तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शाळा, पालक, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि समाज यांनी एकत्र येऊन असे अपराध रोखण्यासाठी कठोर आणि ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. नांदेड, दि. २० ( उपसंपादक;सतीश वागरे ) पुन्हा…