पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती वर्षे निमित्याने विद्वत्ता परिषद व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
दि. १३ (नांदेड ग्रामीण प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई व सामाजिकशास्त्रे संकुल स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेडयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने विद्वत्ता परिषद व सांस्कृतिक कार्यक्रम सेमीनार हॉल, सामाजिक शास्त्रे संकुल स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. घनश्याम येळणेसंचालक, सामाजिकशास्त्रे संकुल हॆ होते…