
आम्ही सारे बच्चु कडु’ जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांचा नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा-राहुल साळवे
दि.२८ नांदेड (प्रतिनिधी);बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एक प्रसिद्ध पत्र जारी केले आहे. या प्रसिद्धी पत्रकातून 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा व तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे, तसेच साळवे पुढे म्हणाले की, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या आहेत तर…

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन
मुंबई, १० ऑक्टोबर २०२४:टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. काही दिवसांपासून ते आयसीयूमध्ये होते आणि उपचार घेत होते. रतन टाटा यांनी सोमवारी सोशल मीडियावर आपले आरोग्याविषयीची माहिती दिली होती आणि ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात असल्याचे सांगितले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना…