“स्वीकृत नगरसेवक : प्रशासनातील ‘डमी’ प्रतिनिधी की राजकारणाचे ‘बाहुबली’?”
नांदेड, दि.२३(विशेष वृत्त) उपसंपादक :सतीश वागरे महानगरपालिकेच्या कामकाजात “स्वीकृत नगरसेवक” नियुक्तीची मागणी आता केवळ राजकीय डावपेच न राहता, एक सामाजिक विडंबनाच रूप धारण करत आहे. या पदासाठी होणाऱ्या राजकीय धांदलीत गुंतलेल्या व्यक्तींची सामाजिककार्यपटुता आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर “स्वीकृत नगरसेवक” होण्याच्या उत्सुकतेचे जे चित्र दिसत…