शब्दांच्या मौनात उरलेले विनोद कुमार शुक्ल- सतीश वागरें
अग्रलेख : विनोद कुमार शुक्ल यांच्या निधनाने मराठी वाचक आणि साहित्य रसिकांच्या मनात एक अदृश्य, पण जाणवत राहणारी जागा निर्माण झाली आहे. त्यांची कविता ही केवळ शब्दांची रचना नव्हे, तर एका विशिष्ट भाव-भूमीचा, मौनाचा आणि अनुभवाच्या सूक्ष्म अंतरंगाचा आविष्कार होती. वरील कवितेत त्यांच्याच शब्दांनी त्यांच्यावरच श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तोच त्यांच्या साहित्यिक…