उबाटा(शिवसेना) नेता यांच्या डोळ्यासमोरच मृत्यूचा स्पर्श;भरधाव वाहनाच्या ‘डेथ टच’मधून थोडक्यात सुटका
नवले पुलावरील संथ वाहतूक, पायाभूत सुविधांचा बोजड भार आणि प्रशासनाची निष्क्रियता—याच सगळ्याचा ताण कात्रजकडे पडत असताना हा थरारक प्रसंग घडला…! दि.११ पुणे (प्रतिनिधी: मिलिंद हिंगोले, आंबेगाव) — कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीचा वास्तव चेहरा दाखवण्यासाठी उबाठा शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह पुणे-सातारा महामार्गावरून लाईव्ह करत होते. नवले पुलावरील वाहतूक ठप्प, त्याचा ताण कात्रजकडे. अशी…