
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित, वाचा कोणाला मिळणार गृह आणि अर्थ मंत्रालय
दि.२९ नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी);महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षा चा मुख्यमंत्री होणार आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये विभागांबाबत करार झाला आहे. लवकरच भाजप केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात पाठवणार आहे. यानंतर भाजप आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करेल, असे मानले जात आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र…