कॉमरेड अमर शेख यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. लेख वाचा आवडला तर शेअर करा..
सहसंपादक; सतीश वागरे माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली, ही छकड ऐकली की, आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतात, कॉम्रेड लोकशाहीर आण्णाभाऊ साठे. परंतु ही छकड आपल्याच आवाजात प्रसिद्ध केली ती म्हणजे अमर शेख यांनी. अमर शेख यांचे मूळचे नाव म्हणजे महेबूब हुसेन पटेल असे होते तसेच ते महाराष्ट्रातील नामवंत शाहीर होते. त्यांच्या आई चे…