वक्फ बोर्ड घोटाळ्याप्रकरणी ईडीने यांच्या विरोधात दाखल केले आरोपपत्र
दि.२९ (विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली)अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास दोन एफआयआरवर आधारित आहे, एक वक्फ बोर्डातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यावर आधारित आणि दुसरा दिल्ली पोलिसांनी.दिल्ली वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने मंगळवारी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी मंगळवारी…