दि.२०. विशेष प्रतिनिधी; नवी दिल्ली;
भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक १६-१०-२०२४ रोजी भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य या उपस्थित होते. ह्या बैठकीत आगामी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी केंद्रीय निवडणूक समितीने निवडणुका लढू इच्छिणाऱ्या उमेदवारानच्या नावांना मान्यता दिली आहे. ह्या मध्ये प्रमुख्याने पाहिले नाव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम ५२ येथून उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित उमेदवार






