बहिणीला भावाने लॉजवर पकडले;घाबरून बहिणीने मारली उडी; वाचा

दि. २३ रोजी (नांदेड शहर प्रतिनिधी)
महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या एका बहिणीने भावाचा मित्र सोबत लॉजवर गेल्या नंतर भावाने रंगेहात पकडल्यावर लॉज वरून मारली उडी, सदरील घटनेमुळे नांदेड हादरले आहे.
सत्ताजी भरकड नावाच्या तरुणाला आपल्या बहिणी सोबत लॉज वरील रूम मध्ये रंगेहात पकडल्यानंतर दोन्ही तरुणांमध्ये वाद निर्माण झाला सदरील वादाला घाबरून तरुणीने लॉजचा पहिल्या माळ्यावरून उडी मारून पळ काढला ह्यामुळे तरुणीचा हात मोडला.

नांदेड येथील महाविद्यालय शिकणाऱ्या तरुण मुलीनी आपल्या मित्रांसोबत एका लॉजवर वेगवेगळ्या तिन रूम बुक केल्या. परंतु या तीन मुलीतील च्या एका भावाला या संदर्भात कुणकुण लागली आणि सदरील भाऊ तात्काळ त्या लॉजवर पोहोचला. सदरील घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आहे. अर्धापूर तालुक्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी तामसा रोडवर असणाऱ्या गारवा हॉटेल लॉजवर गेल्यानंतर सदरील घटना घडली. घटना घडल्यानंतर गावामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. तृतीय वर्षात शिकणाऱ्या अर्धापूरातील महाविद्यालयीन तरुणींनी २१ जुलै रोजी आपल्या मित्रांसोबत तामसा रोड वरली लॉजच्या रूमवर दुपारीच जाण्यासाठी त्यांच्या गाडीवर गेल्या होत्या.
ह्या तीन तरुणीच्या मधील एका तरुणीच्या भावाला तामसा रोड वरील असलेल्या गारवा लॉज व हॉटेलवर आपली बहीण तिच्या मित्रासोबत गाडीवर गेली असल्याचे समजतात
तो अल्पवयीन भाऊ आपल्या दोन मित्रांसोबत गारवा हॉटेलवर पोहोचल्यानंतर खूप मोठा राडा झाला आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ही दाखल झाला असल्याचे सूत्रांकडून समजते. ह्या प्रकरणात पोलीस प्रशासन सखोल तपास करीत आहे.
आपल्या मोठ्या बहिणीला लहान भावाने लॉज वरील रूममध्ये तिच्या मित्रासोबत रंगेहात पकडल्यानंतर लहान भावाला मोठी बहीण घाबरून लॉज वरील पहिल्या माळ्यावरून उडी घेतल्यामुळे तिचा एक हात मोडला. ह्या दरम्यान तरुणीच्या अल्पवयीन भावाने व त्याच्या दोन साथीदारांनी तरुणाला गारवा लॉज मधून बाहेर आणून, भोकर फाटा येथे आणले व बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्या तरुणाच्या पोटामध्ये खंजर भोसकल्यामुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गारवा हॉटेल व लॉज असलेल्या पहिल्या माळ्यावरून उडी मारलेल्या तरुणीला सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून खाजगी रुग्णालयात तरुणांचा उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे.
सदरील प्रकरणामुळे नांदेड जिल्हा हदरला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आशा घडणाऱ्या घटनांमुळे नांदेड मधील जनता पोलीस प्रशासना हे असे हल्ले महिलांवर किती दिवस होऊ देऊ? हा प्रश्न निर्माण विचारत आहे.
सदरी घटनेमध्ये तरुणांनी आमच्यावर बळजबरीने आमचं अपहरण केलं असल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे. ह्या तीन तरुणींच्या मते,आम्ही तिघी २१ जुलै रोजी महाविद्यालय सुटल्यानंतर लॉजवर नेले आणि त्या ठिकाणी आमच्यावर अत्याचार केला असल्याची गंभीर आरोप केला असण्याच्या कारणामुळे त्यावरुन, पोलिसांनी तिघांवर अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. तर मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरुन अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सखोल तपास सूरू असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top