“शिक्षण हीच सामाजिक मुक्ती!” महाडच्या क्रांतिभूमीतून महाराष्ट्रभर पेटणार विद्रोही विचारांची मशाल
विद्रोही कवी मिर्झा शिवाजीराव पेटारे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र जनसंवाद यात्रा’चा ऐतिहासिक एल्गार दि. ३० महाड | (विशेष प्रतिनिधी) —————- शेकडो वर्षांची गुलामगिरी ज्या चवदार तळ्याच्या काठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूठभर पाण्याने चिरडून टाकली, त्याच पवित्र क्रांतिभूमीतून आता सामाजिक परिवर्तनाचा नवा हुंकार घुमणार आहे. “शिक्षण हीच सामाजिक मुक्ती!” या मूलगामी विचाराला केवळ घोषवाक्य न ठेवता तो…