महापुरुषांच्या जयंती निमित्त स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात ‘मोफत आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित करण्याची मागणी
नांदेड दि. ७ एप्रिल (ग्रामीण प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी ‘नि:शुल्क आरोग्य तपासणी’ (Full Body Checkup) शिबिर आयोजित करण्याची मागणी अधिसभा सदस्य शिवाजी धोंडीबा चांदणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना लेखी निवेदन दिले…