रिपब्लिकन सेनेच्यावतीने उद्या नांदेड बंद – प्रा. राजू सोनसळे
नांदेड दि. १५ ( जिल्हा प्रतिनिधी)-परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीशिल्पाची विटंबना झाल्यानंतर तेथे झालेल्या लाठी हल्यात आंदोलक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी (35) या युवकाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्या संदर्भाने रिपब्लिकन सेनेच्यावतीने 16 डिसेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेनेने जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार 10 डिसेंबर…