यादव अहीर मंडळ नांदेड़ येथे भव्य होळी मिलन सोहळा संपन्न – एकता आणि संस्कृतीचे अनोखे दर्शन
नांदेड, १७ मार्च: (नांदेड प्रतिनिधी)श्री क्षत्रिय समाज (रजि. एफ-११) राजपूत नांदेड आणि यादव अहीर मंडळ तर्फे आयोजित भव्य होळी मिलन सोहळा राधाकृष्ण मंदिर परिसरात अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. या सोहळ्यात राम प्रताप भजन मंडळाने राजपूत समाज बांधवांचे पारंपरिक होळीच्या फागाने आणि भक्तिमय गीतांनी भव्य स्वागत केले. भजनाच्या सुरावटींनी वातावरण भक्तिमय झाले आणि उपस्थितांनी…