
मुस्लिम नेत्याने दिवाळीत रामललाची पूजा केली, सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर टीव्हीवरील चर्चेत हिंदुत्ववादी विचार ठळक ठेवण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या शहजाद पूनावाला यांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या एक्स हँडलवर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. घरातील प्रभू रामाचा दरबारही त्यांनी सजवला. देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. या दिव्यांच्या सणानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात तसेंच या दिवशी प्रभू राम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला…