लोकशाहिच्या महोत्सवात मतदान करणा-या दिव्यांगांना जागतिक दिव्यांग दिनी आंदोलन करण्याची वेळ: राहुल साळवे
दि. २१ नांदेड (प्रतिनिधी); खासदारांच्या एम्पीलैड्स आणि आमदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतील दिव्यांगांचा दरवर्षीचा 30 लक्ष रूपये खर्च न करताच नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि या महोत्सवात सहभागी होत जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व लोकशाही बळकट करण्यासाठी नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी भरभरून मतदान…