नांदेडमध्ये “श्री नृसिंह इंडस्ट्रीज” चा शुभारंभग्राहकांना शुद्ध आणि उत्कृष्ट दर्जाचे पाणी जार देण्याचा संकल्प
नांदेड (प्रतिनिधी):शहरातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि उत्कृष्ट दर्जाचे पाणी जार उपलब्ध करून देण्यासाठी “श्री नृसिंह इंडस्ट्रीज” या नवीन उद्योगाचा करण्यात आला. या उद्योगात २० आणि १० लिटर पाण्याच्या बॉटल्स (जार) तसेच २.५ लिटरच्या पाण्याच्या हंड्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देणे व शुद्ध पाणी पोहोचविणे हा या उद्योगाचा मुख्य हेतू असल्याचे उदयोजक सुमित…