जागा वाटपात मते भिडली; वंबआ-काँग्रेस सुरुवातीपासूनच ‘धुडगूस’!
जागा वाटपासारख्या मुद्द्यावरून युती कोसळणे हे दोन्ही पक्षांमधील विश्वासाच्या कमतरतेचे प्रतीक आहे. आता निवडकांसमोर पर्याय मर्यादित झाल्याने नांदेडमधील मतदारांचा निर्णयच भविष्यातील राजकीय दिशा ठरविणार आहे. दि. २२ नांदेड [ उपसंपादक ;सतीश वागरे ]: जिल्ह्यातील राजकीय भूचाल मोठ्या वेगाने बदलत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील महत्त्वाकांक्षी युती फक्त अकरा दिवसांतच कोसळल्याने राजकीय क्षेत्रात सर्वत्र…