टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन
Views: 970 मुंबई, १० ऑक्टोबर २०२४:टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. काही दिवसांपासून ते आयसीयूमध्ये होते आणि उपचार घेत होते. रतन टाटा यांनी सोमवारी सोशल मीडियावर आपले आरोग्याविषयीची माहिती दिली होती आणि ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात असल्याचे सांगितले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी…