गोदमगाव येथील डॉ आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याचा व सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण सोहळ्यास लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- संयोजन समिती
Views: 1,636 आधुनिक भारताचे शिल्पकार संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण कायम राहावे, या उद्देशाने डॉ बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा व सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण सोहळा दि १८ मे रोजी गोदमगाव (ता. नायगाव खै) जि नांदेड येथे सोहळ्याचे आयोजन शिवाजी महाराज स्मारक समिती, क्रां. बिरसा मुंडा जयंती मंडळ, अण्णाभाऊ साठे जयंती…