माँ गोदावरी स्वच्छता अभियानाचा शंभरावा आठवडा उत्साहात साजरा; महास्वच्छता उपक्रमात सामाजिक एकतेचे दर्शन
Views: 1,369 दि.१ नांदेड (प्रतिनिधी) शहराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वैभव असलेली माँ गोदावरी नदी — जी दक्षिणगंगा या नावाने ओळखली जाते — सध्या प्रदूषणाच्या मोठ्या संकटाला सामोरी जात आहे. नदीतून हजारो किलोमीटरच्या परिसरातील लोकवस्ती आणि शेतीसाठी पाणीपुरवठा होतो, मात्र माणसांच्या हलगर्जीपणामुळे तिच्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या गंभीर वास्तवाची जाणीव ठेवत, नांदेडमध्ये…