अधिकाऱ्यांच्या घामाला किंमत आहे का? की सत्तेच्या खुर्चीवरून निघणारा शासननिर्णयच अंतिम सत्य?”
Views: 684 दि.२४ नांदेड (उपसंपादक: सतीश वागरे)राज्यकर्त्यांनी काढलेला एखादा शासननिर्णय (GR) कधी योग्य, कधी अयोग्य, तर कधी पूर्णपणे जनभावनांच्या विरोधातही जातो. परंतु अलीकडेच राज्य सरकारने काढलेल्या एका शासननिर्णय ने प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकारी वर्गात असंतोष आणि सामान्य नागरिकांमध्येही चर्चा तापवल्याचे दिसते. कारण एकच हा शासननिर्णय तयार करताना शासकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या संघर्षाचा, आणि त्यांच्या कर्तव्यभावनेचा…