झिम्माड साहित्य महोत्सवा’च्या अध्यक्षपदी कवी प्रो. डॉ. पी. विठ्ठल
Views: 1,240 दि २२ नांदेड;(ग्रामीण प्रतिनिधी)मुंबई येथील महाराष्ट्र कला, साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘झिम्माड साहित्य महोत्सव -२०२५’ च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, समीक्षक पी. विठ्ठल यांची निवड करण्यात आली आहे. झिम्माड महोत्सवाचे यंदा आठवे वर्ष असून दि. २ व ३ ऑगस्ट, २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे निसर्गरम्य परिसरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,…