रुपयाची घसरण नाही, राजकीय सुसंगततेची कोसळट धडक!२०१३चा आवाज २०२५ मध्ये का गप्प?
Views: 843 जेव्हा सत्तेची भूमिका बदलते, तेव्हा तत्त्वे ही बदलतात का? सुषमा स्वराजच्या २०१३ च्या भाषणाने आजच्या मौनाला प्रश्नचिन्ह! रुपयाची घसरण की राजकीय प्रामाणिकतेची? दि. १० नांदेड [ सतीश वागरे : उपसंपादक ] — —————– २०१३ च्या लोकसभेचा एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर गाजतोय. तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज सभागृहाच्या मध्यभागी उभ्या आहेत. त्यांच्या आवाजात…